Download Simple LRC Format Lyrics which is the Music Subtitles of : bij; Length: 01:27.61 ; You can Download LRC, Copy and Edit the lyrics text; Music Subtitles : इथं काय रुजतं? / मातीखाली निजतं / पाण्याने भिजतं, / इथं आहे इवलं / सुरेखसं बीज! / एवढासा कोंब / हळूच येईल वर, / सूर्य म्हणेल त्याला / माझा हात धर. / अंगाई गाणं / वारा गाईल त्याला, / झुलता झुलता / पानं येतील त्याला. / इवल्याशा रोपाचं / झाड होईल छान, / फुला-फळांनी / बहरेल रान. / बीज / - सुशील पगारिया